WhatsApp Group Join Now

Kolhapur Recruitment: कोल्हापूर महानगरपालिका मध्ये सहाय्यक अभियंता पदाची रिक्त जागा

Kolhapur Recruitment: कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सहाय्यक अभियंता पदाची रिक्त जागा असून, पात्र उमेवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकदा आपल्याला पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

पदाचे नाव: सहाय्यक अभियंता (विद्युत) / Asst. Engineer (Electrical)

शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रीक इंजिनीअर पदवी, सदर पदावर खाजगी किंवा शासकीय सेवेतील अनुषंगीक 05 वर्षाचा अनुभव आवश्यक.

रिक्त जागा: 01

परीक्षा शुल्क: नाही

वेतनमान: 30,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण: कोल्हापूर

वयाचे अट: 65 वर्षापर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता: ब्युरो विभाग, मुख्य इमारत, कोल्हापूर महानगरपालिका

जाहिरात पाहण्यासाठी ते क्लिक करा: https://bit.ly/4awlixC

ऑफिशियल वेबसाईट:https://web.kolhapurcorporation.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासाठी आपल्याला पोस्टाने किंवा समक्ष जाऊन अर्ज सादर करावा लागेल. हा अर्ज 28 डिसेंबर 2023 पर्यंत पोहोचेल, या बेताने आपल्याला पाठवायचा आहे. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे पाठवावेत. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र होऊ शकतो. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

Share this post:

Leave a comment