Khadki cantonment board Pune recruitment: cantonment board Pune येथे प्रशासनाधिकारी पदाची भरती निघाली असून यामध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. हे मुलाखत 18 एप्रिल 2024 रोजी होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Admin Officer | पदवीधर |
शैक्षणिक पात्रता सविस्तर जाहिरातीमध्ये पहावी.
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 55 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे तसेच या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही निवड झालेल्या उमेदवारांना 48 हजार रुपये इतका पगार मिळेल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्रातील पुणे येथे काम करावे लागेल.
उमेदवारांनी मुलाखतीसाठी खालील पत्यावर उपस्थित राहावे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे
Click here for Pune cantonment board recruitment: https://shorturl.at/kGVW4
Pune Cantonment board notification: https://shorturl.at/kGVW4
Official website: https://kirkee.cantt.gov.in/
How to apply for Pune cantonment board recruitment..?
Khadki cantonment board Pune recruitment: या भरतीसाठी आपल्याला मुलाखत द्यावी लागणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे मुलाखतीस येत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत घेऊन यावे व येण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.