WhatsApp Group Join Now

JNRDDC Recruitment: जे एन आर डी डी सी नागपूर येथे भरती

JNRDDC Recruitment: जे एन आर टी डी सी (Jawaharlal Nehru aluminium research development and design centre) नागपूर येथे भरती निघाली असून, विविध पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपण दोन मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता. तसेच या भरतीसाठी 4 मार्च 2024 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
वरिष्ठ संशोधन फेलो (JRF)Metallurgical Engg (B.E/B.Tech)01
कनिष्ठ संशोधन फेलो (SRF)01

परीक्षा शुल्क आणि वेतन

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 30 वर्षापर्यंत असावे. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार रुपये ते 28 हजार रुपये इतके वेतन मिळेल. नोकरी करण्यासाठी नागपूर हे आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/fopK6

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/bilEO

ऑफिशियल वेबसाईट: https://www.jnarddc.gov.in/default.aspx

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील व दोन मार्च 2024 ही शेवटची तारीख असेल. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी. अर्ज भरण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचा.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment