Income Tax Department Bharati: आयकर विभागात दहावी व बारावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधीआयकर विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 291 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 19 जानेवारी 2024 आहे. यामध्ये इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड 2, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट या पदांच्या रिक्त जागा आहेत.
Table of Contents
पदाचे नाव व रक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदाचे नाव | पद संख्या |
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) | 14 |
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) | 18 |
कर सहाय्यक (TA) | 119 |
मल्टी–टास्किंग स्टाफ (MTS) | 137 |
कॅन्टीन अटेंडंट (CA) | 03 |
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वेतन
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वेतन यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी |
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) | A Degree from recognized University or equivalent qualification | Level 7 (Rs.44,900-1,42,400) |
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) | 12h class pass or equivalent from a recognized Board or University | Level 4 (Rs.25,500-81,100) |
कर सहाय्यक (TA) | A Degree of a recognized University or equivalent qualification | Level 4 (Rs.25,500-81,100) |
मल्टी–टास्किंग स्टाफ (MTS) | Matriculation or Equivalent pass | Level 1 (Rs.18,000-56,900) |
कॅन्टीन अटेंडंट (CA) | Malriculation or Equivalent | Level 1 (Rs.18,000-56,900) |
पदाचे नाव व वयोमर्यादा
पदाचे नाव व वयोमर्यादा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदाचे नाव | वयोमर्यादा (as on 01.01.2023) |
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) | Between 18 – 30 years |
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) | Between 18 – 27 years |
कर सहाय्यक (TA) | Between 18 – 27 years |
मल्टी–टास्किंग स्टाफ (MTS) | Between 18 – 25 years |
कॅन्टीन अटेंडंट (CA) | Between 18 – 25 years |
ऑफिशियल वेबसाईट: https://incometaxmumbai.gov.in/
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून, परीक्षा शुल्क हे 200 रुपये आहे. शैक्षणिक पात्रता व वयाची अट पदांनुसार बदलते. त्यामुळे दिलेले तक्ते व्यवस्थित पाहावेत.
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याआधी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावीत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. परंतु शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे.
Income Tax Department Bharati: Golden job opportunity for 10th and 12th pass candidates in Income Tax Department, applications are invited for 291 vacancies of various posts under Income Tax Department Mumbai. However, eligible and interested candidates should apply for this recruitment as soon as possible. This application is to be done through online mode Last date of application is 19 January 2024. It has vacancies for the posts of Inspector of Income Tax (ITI), Stenographer Grade 2, Tax Assistant, Multi Tasking Staff and Canteen Attendant.