IIIT Pune Recruitment: पुण्यातील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये मोठी भरती निघाली असून येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये एकूण 54 रिक्त जागा आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज 18 मार्च 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवायचा आहे. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा | शैक्षणिक पात्रता |
Asst. Professor | 39 | आधीच्या पदवींमध्ये 1st श्रेणीसह संबंधित विषयात PHD |
Assistant Registrar | 02 | Minimum 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह समतुल्य |
Junior Superintendent | 04 | 6 Years of experience with Bachelor degree in 1st Class |
Physical Training cum Yoga Instructor | 01 | पदवीधर शारीरिक शिक्षण (B.P.Ed) and 3 Years of experience |
Junior Technician | 03 | संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान मध्ये Diploma / Bachelor Degree |
Junior Assistant | 05 | संगणक ऑपरेशन्सच्या ज्ञानासह Bachelor Degree |
परीक्षा शुल्क, वेतनमान आणि नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही तसेच निवड झाल्यानंतर उमेदवारांना 21 हजार रुपये ते एक लाख 77 हजार पाचशे रुपये इतके वेतन मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यातील पुणे या जिल्ह्यामध्ये काम करावे लागेल.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:
संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), पुणे सर्व्हे नं.९/१२/२, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे – 4111041, महाराष्ट्र
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://rb.gy/hvwmel , https://shorturl.at/kAR19
ऑफिशियल वेबसाईट: https://www.iiitp.ac.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करायचे आहेत. हे अर्ज १८ मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील या हिशोबाने आपल्याला पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes. Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs