IGM Kolkata Recruitment: भारत सरकार मिंट कोलकता येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाला असून त्यामध्ये एकूण 9 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज आपण 22 एप्रिल 2024 पर्यंत करू शकता. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा |
Engraver (Metal Works) | 02 |
Jr. Technician (Burnisher) | 06 |
Lab Assistant | 01 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व वयाची अट
पदांचे नाव | वयाची अट |
Engraver (Metal Works) | 18 ते 28 वर्षे |
Jr. Technician (Burnisher) | 18 ते 25 वर्षे |
Lab Assistant | 18 ते 25 वर्षे |
वयाची अट हे 22 एप्रिल 2024 रोजी पर्यंत ग्राह्य धरली जाईल. SC,ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षाचे सूट असेल तर OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 3 वर्षाची सूट असेल.
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी 600 रुपये परीक्षा शुल्क करण्यात आलेले आहे. एससी एसटी उमेदवारांसाठी दोनशे रुपये परीक्षा शुल्क असेल. निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन मिळेल. हे वेतन 18,780 ते 85,570 या दरम्यान असेल.
निवड झालेल्या उमेदवारांना पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे काम करावे लागेल. ही परीक्षा जून /जुलै 2024 मध्ये होईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://ibpsonline.ibps.in/igmknov23/https://shorturl.at/ahmnx
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ahmnx
Official website: https://igmkolkata.spmcil.com/en/
How to apply for IGM Kolkata Recruitment..?
IGM Kolkata Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण हा अर्ज सादर करू शकतात. हा अर्ज 22 एप्रिल 2024 पर्यंत भरण्याची मूदत आहे. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात आवश्य वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.