WhatsApp Group Join Now

IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँकेत मोठी भरती

IDBI Bank Recruitment: IDBI बँक मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये एकूण 500 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे आज आपल्याला 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नाव हे ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर(junior assistant manager) आहे. एकूण रिक्त जागा या पाचशे आहेत. प्रवर्गानुसार जागांचे विभाजन खालील प्रमाणे आहे.

URSCSTEWSOBCTotal
203753750135500

शैक्षणिक पात्रता, वयाची अट व नोकरीचे ठिकाण

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणताही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संगणकात प्राविण्य असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय हे 31 जानेवारी 2024 पर्यंत गणले जाईल. या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय हे वीस ते पंचवीस वर्षे या दरम्यान असावे. एससी एसटी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट असेल व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट असेल.
तसेच निवड झालेल्या उमेदवारांना भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये काम करावे लागेल.

परीक्षा शुल्क: या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 1000 रुपये आहे तर एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क हे 200 रुपये आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (apply online): https://ibpsonline.ibps.in/idbijan24/
Official website: https://www.idbibank.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा(Notification):https://shorturl.at/jsHS3

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करावे व रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून आवश्यक ती माहिती भरावी. त्यानंतर पेमेंट करून आपण हा अर्ज सबमिट करू शकता. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहा.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

IDBI Bank Recruitment: IDBI Bank has released a big recruitment and applications are invited from interested and eligible candidates for a total of 500 vacancies. You have to fill it online today till 26 February 2024. However interested and eligible candidates should avail this opportunity.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment