ICMR NIV Bharti 2024: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी, मुंबई येथे ५ रिक्त जाण्यासाठी भरती निघाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये तांत्रिक सहाय्य – ll या पदाच्या एकूण ५ रिक्त जागा आहेत. यासाठी कोणतेही लेखी परीक्षा नाही. थेट मुलाखती द्वारा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
Table of Contents
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता तसेच रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II / Project Technical Support-II | 12वी विज्ञान + डिप्लोमा (MLT/DMLT/Engineering) + संबंधित विषय/क्षेत्रातील 05 वर्षांचा अनुभव | 05 |
वयाची अट
वयाची अट: उमेदवाराचे वय तीस वर्षापर्यंत असावे. एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे, तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट आहे.
शुल्क
या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क नाही. पगार हा 18 हजार रुपये आहे. नोकरी करण्याचे ठिकाण मुंबई आहे.
मुलाखतीचे ठिकाण
मुलाखतीचे ठिकाण: ICMR-National Institute of Virology, Mumbai Unit Haffkine Institute Compound, Acharya Donde Marg, Parel, Mumbai – 400012 Land Mark: Opp. TATA Hospital / KEM Hospital.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/gyP08
ऑफिशिअल वेबसाईट: https://www.niv.co.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीचा पत्ता वर दिलेला आहे. मुलाखतीस जाताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत व अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
ICMR NIV Bharti 2024: National Institute of Virology, Mumbai recruitment for 5 vacancies is out and applications are invited from eligible and interested candidates. There are total 5 vacancies for the post of Technical Support – ll. There is no written test for this. Candidates will be selected through direct interview. Interview date is 30th January 2024.