ICAR-NBSSLUP Bharati: नॅशनल ब्युरो ऑफ सोईल सर्वे अँड युज प्लॅनिंग मध्ये विविध पदांच्या १७ रिक्त जागांसाठी भरती निघाली असून यामध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे हे अर्ज आपण पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
खाजगी सचिव / Private Secretary | ICAR प्रणाली किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा स्वायत्त संस्था किंवा PSU चे स्टेनोग्राफर केडरचे अधिकारी. | 02 |
वैयक्तिक सहाय्यक / Personal Assistant | ICAR प्रणाली किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा स्वायत्त संस्था किंवा PSU चे स्टेनोग्राफर केडरचे अधिकारी. | 05 |
उच्च विभाग लिपिक / Upper Division Clerk | ICAR प्रणाली किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा स्वायत्त संस्था किंवा PSU चे स्टेनोग्राफर केडरचे अधिकारी. | 08 |
निम्न विभाग लिपिक / Lower Division Clerk | इतर ICAR संस्था/मुख्यालयातील LDCs, ज्यांनी यशस्वीरित्या प्रोबेशन कालावधी पूर्ण केला आहे आणि ICAR सेवेत निश्चित केले आहे, इच्छूक बदली थेट भरतीसाठी असलेल्या रिक्त पदांवर नियुक्त केली जाऊ शकते. | 02 |
परीक्षा शुल्क, वेतनमान
यासाठी कोणतीही परीक्षा शुल्क नाही वेतन मान हे 19,900 रुपये ते 47,600 रुपये या दरम्यान आहे नोकरीच्या ठिकाणी नागपूर बेंगलोर कोलकाता नवी दिल्ली आणि जोरहाट हे आहे.
जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
संचालक, ICAR-NBSS&LUP, नागपूर
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/kqzEZ
ऑफिशियल वेबसाईट: www.nbsslup.icar.gov.in
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन आपला अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. हे अर्ज आपल्याला 24 जानेवारी 2024 पर्यंतच पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
ICAR-NBSSLUP Bharati: National Bureau of Soil Survey and Use Planning has released 17 vacancies for various posts and applications are invited from eligible and interested candidates. Last date of submission is 24 January 2024.