HDFC Job openings: बँकिंग क्षेत्रामध्ये नावाजलेल्या अशा HDFC बँक यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाले आहेत. ही नोकरी कायमस्वरूपी असून पगारही चांगला मिळणार आहे. तर आज आपण जाणून घेऊया या भरतीसाठी एकूण किती रिक्त जागा आहेत, कोणत्या पदासाठी आहेत आणि अर्ज कसा भरायचा..?
एचडीएफसी बँकेमध्ये होणारे या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे. यामध्ये एकूण 1000 जागांसाठी ही भरती आहे. जे उमेदवार इच्छुक असतील आणि पात्र असतील अशांनी या भरतीचा अर्ज 10 जानेवारी 2024 पर्यंत करायचा आहे.
काय आहे लर्न अँड अर्न प्रोग्राम..?
एचडीएफसी बँक एक प्रोग्राम राबवत असते, त्या प्रोग्राम चे नाव लर्न अँड अर्न हा प्रोग्राम आहे. यामध्ये बँकेकडून उमेदवारांना ट्रेनिंगच्या आयोजन केले जाते या ट्रेनिंग मध्ये विद्यार्थ्यांना बँकेमध्ये लागणाऱ्या कामांचे प्रशिक्षण दिले जाते व हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्याच्या पात्रतेनुसार त्याला नोकरी दिली जाते. हे प्रशिक्षण पूर्ण करतात त्या विद्यार्थी किंवा उमेदवाराला जॉइनिंग ची संधीही दिली जाते.
हे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही शुल्क देखील लागणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याचा आहे. तर जे उमेदवार किंवा विद्यार्थी आपले भविष्य बँकिंग क्षेत्रामध्ये घडवू इच्छितात,अशा उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी आहे.
जर आपण इच्छुक असेल आपल्याला बँकिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवायचे असेल, किंवा आपल्याला आपल्या कौशल्यामध्ये वाढ करून घ्यायचे असेल, तर आपण हा प्रोग्राम जॉईन करू शकता.
या जॉब ला अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती अवश्य वाचा.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://futurebankers.myamcat.com/
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/lrsKO
अर्ज कसा भरावा:
दिलेल्या https://shorturl.at/lrsKO लिंक ला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर Application Form ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला पत्ता, शैक्षणिक माहिती व इतर माहिती हे सर्व भरल्यानंतर आपल्याला या बटनवर क्लिक करायचे आहे.
याप्रमाणे पुढील सूचना फॉलो करून आपल्याला अर्ज करायचा आहे.