Exim Bank Naukai: भारतीय निर्यात-आयात बँकेमध्ये भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती सचिव या पदासाठी असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आलेला आहे. या भरतीसाठी आपण 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकता.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वयाची अट
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वयाची अट यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
Company Secretary (Compliance Officer) | 01. ICSI चे सहयोगी सदस्यत्व (ACS) आणि नियमित पदवी किमान 60% एकूण गुण / समतुल्य संचयी ग्रेड गुण सरासरी (CGPA), मध्ये पदवी प्राधान्य : Post Graduate / MBA / LLB 02. 15 Years of Experience | 01 जानेवारी 2024 रोजी 45 वर्षापर्यंत |
परीक्षा शुल्क, वेतन मान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील मुंबई येथे काम करावे लागेल. तरी इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर अर्ज भरावा.
जाहिरात (notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/buNSV
Official website: https://www.eximbankindia.in/
Apply Online: https://shorturl.at/nrtxA
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण भरू शकता. हे अर्ज आपण दोन फेब्रुवारी 2019 पर्यंत भरू शकता. अर्ज भरण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी.
Exim Bank Naukai: Export-Import Bank of India recruitment is out and applications are invited from interested and eligible candidates. This recruitment is for the post of Secretary and online application is requested. You can apply for this recruitment till 2nd February 2024.
No examination fee has been charged for this recruitment. Selected candidates will get salary as per rules. Also the selected candidates will have to work in Mumbai, Maharashtra. However interested candidates and apply as soon as possible.
Click here to view the notification: https://shorturl.at/buNSV
Official website: https://www.eximbankindia.in/
Apply Online: https://shorturl.at/nrtxA
You have to apply online for this recruitment. You can fill this application form by clicking on the link given above. You can fill this application till February 2, 2019. Read the detailed advertisement before filling the application form.