CIDCO Recruitment: सिडको मध्ये लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज किंवा ऑनलाईन व्यतिरिक्त कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
पदाचे नाव: लेखा लिपिक
शैक्षणिक अर्हता: B.Com/BBA/BMS with Accounting / Financial Management / Cost Accounting / Management Accounting / Auditing
वयोमर्यादा: 03 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण: नवी मुंबई (महाराष्ट्र)
परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग: ११८०/-
राखीव प्रवर्ग: १०६२/-
माजी सैनिकांना परीक्षा शुल्क नाही.
वेतनश्रेणी: २५,५००-८१,१००/-
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: http://bit.ly/474HImO
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/
ऑफिशियल वेबसाईट: https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपण केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ या वेबसाईट वरती दिनांक 9 डिसेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आपण अर्ज करू शकता.अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत बाळगावीत.