Central Bank of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती निघाली असून, यामध्ये एकूण तीन हजार रिक्त जागा आहेत. या जागा अप्रेंटिस या पदाच्या असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट
पदाचे नाव हे अप्रेंटिस असून त्यासाठी उमेदवार हा कोणताही शाखेतील पदवीधर असेल तर तो या भरतीसाठी अर्ज करू शकतो. या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 31 मार्च 2024 रोजी पर्यंत वीस ते अठ्ठावीस वर्षे यादरम्यान असावे. SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षाची सूट असेल व OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षाची सूट असेल.
नोकरी करण्याचे ठिकाण व परीक्षा शुल्क
नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये असू शकते. या भरतीसाठी परीक्षा शुल्क आहे 800 रुपये व GST इतके आहे तर एससी एसटी व महिला उमेदवारांसाठी 600 रुपये व GST आहे तसेच PWD उमेदवारांसाठी 400 रुपये व GST हे असेल.
या भरतीसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता व अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 आहे. ही परीक्षा 10 मार्च 2024 रोजी होणार आहे.
Official website:https://centralbankofindia.co.in/en
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://nats.education.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/qxCY5
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हे अर्ज आपण 6 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता. अर्ज सादर करत असताना आवश्यक ती माहिती व्यवस्थित भरावी. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचा.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
Central Bank of India Recruitment: There is a big recruitment in Central Bank of India, there are a total of 3000 vacancies. These posts are for the post of Apprentice and applications are invited from interested and eligible candidates for this recruitment.