WhatsApp Group Join Now

CBOI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 रिक्त पदांसाठी मोठी भरती

CBOI Recruitment:सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती निघाली असून त्यामध्ये एकूण 484 रिक्त जागा आहेत. या जागा सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी या पदाच्या आहेत. या जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. तरी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनी 9 जानेवारी 2024 पर्यंत आपला अर्ज दाखल करावा.

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदांचे नावजागा
1सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी484

शैक्षणिक पात्रता व अर्जाचे शुल्क

या भरतीसाठी उमेदवार हा दहावी पास पाहिजे दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
या भरतीसाठी 850 रुपये व GST हे परीक्षा शुल्क असेल तर अनुसूचित जाती, जमाती पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवार यांच्यासाठी 175 रुपये व GST हे परीक्षा शुल्क असेल.

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दिलेल्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून आपल्याला आपले अर्ज सादर करायचे आहेत. हे अर्ज 9 जानेवारी 2024 पर्यंत भरायचे आहेत. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावीत. अर्ज हा काळजीपूर्वक भरावा व भरण्याअगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

अधिकृत वेबसाईट व जाहिरात

अधिकृत वेबसाईट:https://www.centralbankofindia.co.in/en

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/agrQS

CBOI Recruitment: There is a big recruitment in Central Bank of India and there are total 484 vacancies. These posts are for the post of cleaning staff and deputy staff. Online applications have been invited to fill these vacancies. Last date of application submission is 9th January 2024. However, those candidates who are interested and eligible should submit their application by 9th January 2024.

Share this post:

Leave a comment