PM Kisan Samman Nidhi Status Live: PM Kisan योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर, आपले स्टेटस असे चेक करा
PM Kisan Samman Nidhi Status Live: पी एम किसान सन्माननीय योजनेच्या अंतर्गत आज शेतकरी बांधवांना मिळणार 16 वा हप्ता. या गोष्टीची शेतकरी बांधवांना आतुरतेने प्रतीक्षा होती ती म्हणजे PM किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता. तर आज शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. व … Read more