WhatsApp Group Join Now

MSRTC Recruitment: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (ST ) मंडळामध्ये 145 जागांसाठी भरती.!

MSRTC Recruitment

MSRTC Recruitment: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये 145 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा यांच्या अंतर्गत निघालेली आहे. त्यामध्ये शिकाऊ उमेदवारांच्या 145 रिक्त जागा आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे. पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार पदाचे नाव पात्रता व … Read more

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 102 रिक्त जागांची भरती

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ Job

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक कम टायपिस्ट आणि लघुलेखक या दोन पदांच्या 102 जागांसाठी ही भरती आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. पूर्वी ही दिनांक 21 डिसेंबर 2023 होती. परंतु अर्ज भरण्यासाठी दिवसाची मुदत वाढ करण्यात आलेली … Read more

Latur Recruitment: लातूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांची मोठी भरती

Latur Recruitment

Latur Recruitment: लातूर शहर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या भरती निघाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ८० रिक्त जागांसाठी ही भरती आहे, यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे. रिक्त पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक अर्हता यासाठी खालील तक्ता पाहावा. पद … Read more

ZP Teacher Recruitment: साडेचार हजारहून अधिक पदांची होणार शिक्षक भरती

ZP Teacher Recruitment

ZP Teacher Recruitment: उत्तर महाराष्ट्र मध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. जवळपास साडेचार हजार हून अधिक शिक्षकांच्या जागा या रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून शिक्षक भरती करण्यासाठी संमती मिळाली आहे. या बातमीमुळे डीएड, बीएड, पदवीधारक उमेदवारांमध्ये एक प्रकारचा उत्साह … Read more

BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 57 रिक्त जागांसाठी मोठी भरती

BEL Recruitment

BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या 57 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाले असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता-1 व प्रकल्प अभियंता-1 या रिक्त पदांसाठी अनुक्रमे 45 व 12 रिक्त जागा आहेत. … Read more

Parbhani ZP Recruitment:परभणी जिल्हा परिषदे मध्ये विधीज्ञ पदाची रिक्त जागा

Parbhani ZP Recruitment

Parbhani ZP Recruitment: परभणी जिल्हा परिषदेमध्ये विधिज्ञ पदाचे रिक्त जागा असून, ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज 26 डिसेंबर 2023 पर्यंत स्वीकारले जातील. अर्ज करण्यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर आपल्याला अर्ज करायचा आहे. पदाचे नाव: विधिज्ञशैक्षणिक पात्रता: उमेदवार हा एल एल बी (LLB) पदवीधारक असावा व त्याला कमीत कमी तीन वर्षाचा मा.न्याय पालिकेत काम … Read more

SSC Recruitment: SSC GD अंतर्गत विविध पदांच्या 75,768 पदांची मेगा भरती

SSC Recruitment

SSC Recruitment: SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध पदांच्या 75,768 रिक्त जागांसाठी मोठी मेगा भरती निघालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपल्याला एसएससीच्या पोर्टल द्वारे करायचे आहेत. पदाचे नाव: कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)रिक्त जागा: 75,768शैक्षणिक अर्हता: मान्यता … Read more

Kolhapur Recruitment: कोल्हापूर महानगरपालिका मध्ये सहाय्यक अभियंता पदाची रिक्त जागा

Kolhapur Recruitment

Kolhapur Recruitment: कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सहाय्यक अभियंता पदाची रिक्त जागा असून, पात्र उमेवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकदा आपल्याला पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. पदाचे नाव: सहाय्यक अभियंता (विद्युत) / Asst. Engineer (Electrical) शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रीक इंजिनीअर पदवी, सदर पदावर खाजगी किंवा शासकीय सेवेतील अनुषंगीक … Read more

NHM Recruitment:राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मध्ये 53 रिक्त जागांसाठी भरती

NHM Recruitment

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) रत्नागिरी येथे 53 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज आपल्याला 26 डिसेंबर 2023 पर्यंत करायचे आहे. हे अर्ज आपण ऑफलाइन पद्धतीने करू शकता. रिक्त पदांचा तपशील रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता … Read more

CIDCO Recruitment: CIDCO मध्ये एकूण 23 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे

CIDCO Recruitment

CIDCO Recruitment: सिडको मध्ये लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज किंवा ऑनलाईन व्यतिरिक्त कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पदाचे नाव: लेखा लिपिकशैक्षणिक अर्हता: B.Com/BBA/BMS with Accounting / Financial Management … Read more