WhatsApp Group Join Now

Captain Of Ports Department Goa Bharti: कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभागामध्ये भरती

Captain Of Ports Department Goa Bharti: कॅप्टन ऑफ पॉर्ट्स विभाग, गोवा येथे भरती निघाली असून यामध्ये सर्वेयर/एक्झामिनर या पदाच्या एकूण ४ जागा आहेत. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे व हे अर्ज 1 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने आपल्याला पाठवायचे आहेत.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावजागा
Surveyor/Examiner04

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क करण्यात आलेले नाही व निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल. तसेच नोकरी करण्याचे ठिकाण हे गोवा आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता: बंदर कप्तान विभाग, दयानंद बांदोडकर मार्ग, पणजी-गोवा – 403001
मुलाखतीचे ठिकाण: बंदर कप्तान यांचे दालन, पणजी- गोवा
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/aft19
Official website: www.ports.goa.gov.in

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण दिलेल्या पत्त्यावर पोस्टाच्या सहाय्याने करू शकतात किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हे अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज 1 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील अशी दक्षता घ्यावी. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment