WhatsApp Group Join Now

Bombay High Court Bharati: बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये 19 रिक्त जागांसाठी भरती

Bombay High Court Bharati: बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये पदांची भरती निघाली असून त्यामध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण 19 रिक्त पदे आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत व पात्र आहेत अशांनी 23 जानेवारी 2024 पर्यंत आपला अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी पदाचे नाव जिल्हा न्यायाधीश आहे. या भरतीसाठी यांनी कायद्यातील पदवी धारण केले आहे असे उमेदवार पात्र असतील.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा (Post Name, Educational Qualification and Vacancy)

पदाचे नाव हे जिल्हा न्यायाधीश असून जे उमेदवार कायद्यातील पदवी धारण करतात असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी 19 रिक्त जागा आहेत.

वयाची अट, शुल्क व वेतनमान (Age condition, fee and pay scale)

ज्या उमेदवारांचे वय 35 ते 45 वर्षे यादरम्यान आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात उमेदवाराचे वय हे नऊ जानेवारी 2024 पर्यंत मोजले जाईल तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट ही 48 वर्षे असेल.
या भरतीसाठी राखीव उमेदवारांना एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे व मागासवर्गीय उमेदवारांना पाचशे रुपये परीक्षा शुल्क आहे.
या भरतीसाठी चांगला पगार असून वेतनमान हे 1 लाख 44 हजार 880 रुपये ते 1 लाख 94 हजार 660 रुपये पर्यंत मिळू शकते.नोकरी करण्याचे ठिकाण मुंबई हे आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://bhc.gov.in/jorecruitment2023/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/qyQXZ
ऑफिशियल वेबसाईट: https://bombayhighcourt.nic.in/index.php
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar General, High Court, Fort, Mumbai – 400 032

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर जायचे आहे व तेथे रजिस्ट्रेशन करून पुढील माहिती भरून आपल्याला हा अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेलेच अर्ज स्वीकारले जातील. तसेच जे अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने भरलेले आहेत त्याची एक प्रत आपल्याला वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. सविस्तर माहितीसाठी अर्ज भरण्यापूर्वी एकदा जाहिरात व्यवस्थित वाचावे.

Bombay High Court Bharati: Bombay High Court Recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. There are total 19 vacancies in it. Candidates who are interested and eligible for this recruitment should submit their application by 23rd January 2024. The post name for this recruitment is District Judge. Candidates who possess degree in Law will be eligible for this recruitment.

The name of the post is District Judge and the candidates who possess degree in Law can apply for this recruitment. There are 19 vacancies for this.

Candidates whose age is between 35 to 45 years can apply for this recruitment candidate age will be counted up to 9th January 2024 and for backward class candidates age condition will be 48 years.
For this recruitment, the exam fee is Rs.1000 for the reserved candidates and Rs.500 for the backward class candidates.
There is a good salary for this recruitment and the pay scale is 1 lakh 44 thousand 880 rupees to 1 lakh 94 thousand 660 rupees. The place of employment is Mumbai.

You have to apply online for this recruitment. To apply this you have to go to this website and register there and fill the following information and apply. Only online applications will be accepted. Also you have to send a copy of the application which you have filled online to the above address. Last date of submission of application is 23rd January 2024 so candidates should apply for this recruitment as soon as possible.Read the advertisement carefully before filling the application form for detailed information.

Share this post:

Leave a comment