BEL Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या 57 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाले असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता-1 व प्रकल्प अभियंता-1 या रिक्त पदांसाठी अनुक्रमे 45 व 12 रिक्त जागा आहेत.
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी अभियंता-1
रिक्त जागा: 45
शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त विद्यापीठ/ संस्था/ महाविद्यालयांमधून संगणक शास्त्रामध्ये अभियांत्रिकी पदवी कमीत कमी 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावे (BE/B.Tech).
अनुभव: १ वर्षे
वयोमर्यादा: 28 वर्षांपर्यंत (SC/ST 5 वर्षे सूट,OBC 3 वर्षे सूट)
शुल्क: 177 रूपये, SC/ST शुल्क नाही
पदाचे नाव: प्रकल्प अभियंता-1
रिक्त जागा: 12
शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त विद्यापीठ/ संस्था/ महाविद्यालयांमधून संगणक शास्त्रामध्ये अभियांत्रिकी पदवी कमीत कमी 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावे (BE/B.Tech).
अनुभव: २ वर्षे
वयोमर्यादा: 32 वर्षांपर्यंत (SC/ST 5 वर्षे सूट OBC 3 वर्षे सूट)
शुल्क: 472 रूपये, SC/ST शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण: विशाखापट्टणम
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://jobapply.in/bel2023sepgzb/Default.aspx
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://bit.ly/47f62SR
ऑफिशियल वेबसाईट: https://bel-india.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
हे अर्ज आपल्याला फक्त पोर्टल पद्धतीद्वारे करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत बाळगावीत.
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.