Bank of Baroda Bharti: बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी असून रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपल्याला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
बँक ऑफ बडोदा ही देशातील एक जुनी बँक आहे व नावाजलेली बँक आहे. यामध्ये सतत वेगवेगळ्या असतात. यावेळेस यामध्ये मुंबई येथील एका जागेसाठी भरती निघाली आहे, यामध्ये आपण कोणत्याही क्षेत्रातून जर आपण पदवीधर असाल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता अर्जासाठी वयोमर्यादा आहे २१ ते ४५ वयापर्यंत आहे तसेच अर्जासाठी कोणतेही शुल्क आपल्याला भरावे लागणार नाही. यामध्ये बीसी सुपरवायझर या पदाची 1 रिक्त जागा आहे.
अर्ज करण्याचा पत्ता: मुंबई मेट्रो दक्षिण क्षेत्र, दुसरा मजला, 3 वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड पिअर, मुंबई 400001
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/abtzT
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना आपण आवश्यक ती कागदपत्र सोबत जोडावे. वर दिलेल्या पत्त्यावर हा अर्ज आपल्याला पाठवायचा आहे. हा अर्ज शेवटच्या तारखेच्या आत पोहोचला पाहिजे या हिशोबाने पाठवायचा आहे.
Bank of Baroda has a great opportunity for graduate candidates and recruitment has started for vacancies. In this you have to apply in offline mode. These applications should be sent to the given address. The last date for receipt of applications is 20 January 2024. However, interested and eligible candidates should apply at the earliest.
Application Address: Mumbai Metro South Zone, 2nd Floor, 3 Walchand Hirachand Marg, Bellard Pier, Mumbai 400001