Bank Jobs: बीड मधील श्री छत्रपती शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये विविध पदांच्या तीन रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 17 जानेवारी 2024 आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहा.
पदांचे नाव | जागा |
Assistant General Manager (AGM) | 01 |
Branch Manager | 02 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Assistant General Manager (AGM) | 01. CA (सनदी लेखापाल) 02. बँकेतील विविध विभागात तत्सम पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य |
Branch Manager | 01. M.Com प्रथम स श्रेणी उत्तीर्ण, GDC&A 02. सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून किमान 04 वर्षाचा अनुभव. |
परीक्षा शुल्क, वेतनमान आणि नोकरीचे ठिकाण
या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क हे नाही. उमेदवार आपला अर्ज दिलेल्या वेबसाईटवर जाऊन करू शकतात. नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल. नोकरी करण्याचे ठिकाण हे बीड आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shahubank.com/recruitment
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/bpwW9
ऑफिशियल वेबसाईट: https://shahubank.com/index
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्जच स्वीकारले जातील. अर्ज भरत असताना सर्व कागदपत्रे जवळ ठेवावी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2024 आहे. परंतु शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
Bank Jobs: Shree Chhatrapati Shahu Urban Cooperative Bank in Beed has released three vacancies for various posts. Online applications are invited from interested and eligible candidates. Last date for submission of this application form is 17 January 2024. However, eligible and interested candidates should apply as soon as possible.