Akola police bharti: अकोला पोलीस विभागांमध्ये भरती निघाली असून यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या 195 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या जागा पोलीस शिपाई या पदाच्या आहेत. अर्ज करण्याची शेवट तारीख ही 31 मार्च 2024 आहे. व हे अर्ज 5 मार्च 2024 पासून सुरू होतील.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचेनाव | शैक्षणिकपात्रता |
पोलीसशिपाई (Police Constable) | 12 वी Pass |
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचेनाव | जागा |
Police Constable | 195 |
उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षे पर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट ही 33 वर्षे आहे व अपंग उमेदवारांसाठी वयाची मर्यादा ही 45 वर्षांपर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहावी. या भरतीसाठी 450 रुपये परीक्षा शुल्क असून, मागासवर्गातील उमेदवारांसाठी 350 रुपये परीक्षा शुल्क आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन मिळेल.
नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील Akola हे आहे. का भरतीसाठी अर्ज ची सुरुवात ही 5 मार्चपासून सुरू होईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://policerecruitment2024.mahait.org/
Akola police Bharti jahirat: https://rb.gy/0fw7t9
Official website: https://thaneruralpolice.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे. हे आज आपल्याला 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे असून अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होईल. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे. हे आज आपल्याला 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे असून अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होईल. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
I was suggested this web site by my cousin. I’m not sure whether this post is written by him as no one else know such detailed about my trouble. You are incredible! Thanks!