Ajit Nagari Patsanstha Bharati:अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व पदांच्या मिळून एकूण 30 रिक्त जागा आहेत. यामध्ये मार्केटिंग ऑफिसर, उप शाखाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, क्लर्क/कॅशियर या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी लागणारी पात्रता जर आपण धारण करत असाल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरती मध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा आपणास द्यायची नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारा होणार आहे. ही मुलाखत 12 आणि 13 जानेवारी 2024 रोजी होणार आहे, तरी जे उमेदवार इच्छुक आहेत व ज्यांनी हे पात्रता धारण केलेले आहे अशा उमेदवारांनी 12 आणि 13 तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.
Table of Contents
पदाचे नाव आणि रिक्त संख्या(Name of the post and number of vacancies)
पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता आणि रिक्त संख्या यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
मार्केटिंग ऑफिसर | B.Com | 5 |
उप शाखाव्यवस्थापक | B.Com | 10 |
शाखा व्यवस्थापक | B.Com | 10 |
क्लर्क/कॅशियर | B.Com | 5 |
परीक्षा शुल्क व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. तसेच नोकरी करण्याचे ठिकाण हे पुणे असेल.
मुलाखतीचा पत्ता आणि तारीख(Examination fee and place of employment)
उमेदवारांनी मुलाखतीसाठी या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
मुख्य कार्यालय, हाडको रोड, पालखी तळाजवळ, सासवड तालुका पुरंदर, जिल्हा पुणे
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/lvJX0
ऑफिशियल वेबसाईट: http://ajitgroup.in/ajitnagari/
बँकेच्या जॉब साठी अर्ज कसा करावा..?(How to apply for a bank job..?)
या जॉब साठी उमेदवारांची निवड केली थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण जर वर दिलेली पात्रता धारण करत असाल तर आपण थेट मुलाखतीला हजर राहावे. ही मुलाखत 12 आणि 13 जानेवारीला होईल. मुलाखतीस आपल्याला स्वखर्चाने हजर राहायचे आहे. तसेच आवश्यक ते कागदपत्रे सोबत येताना घेऊन यावेत. मुलाखतीला येण्याअगोदर वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचावी.
Ajit Nagari Patsanstha Bharati: Ajit Nagari Sahakari Pat Sanstha Limited Pune is going to fill various vacancies. There are total 30 vacancies in all posts. In this, the vacancies of the posts of Marketing Officer, Deputy Branch Manager, Branch Manager, Clerk/Cashier are to be filled. You can apply for this recruitment if you meet the eligibility requirements for these posts. You don’t have to give any type of written exam in this recruitment. Candidates will be selected in this recruitment through direct interview.The interview will be held on 12th and 13th January 2024, but the candidates who are interested and possess these qualifications should attend the given address for interview on 12th and 13th.
No examination fee will be charged for this recruitment. Candidates have to appear for live interview. Also the place of employment will be Pune.
Candidates have to appear at this address for interview:
Head Office, Hadco Road, Near Palkhi Tal, Saswad Taluka Purandar, District Pune
Candidates will be selected for this job through direct interview. So if you are holding the above qualification then you should appear for the interview directly. The interview will be held on 12th and 13th January. You have to attend the interview at your own expense. Also bring the required documents along with you. Read the above advertisement in detail before appearing for the interview.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या www.marathikatta.in या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील. या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.