Air India Air Transport Services Limited Recruitment: Air India air transport services limited मध्ये मोठी भरती निघाली असून त्यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 247 जागा असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीचे आवाहन करण्यात आलेले आहे. ही मुलाखत 15, 16, 17, 18, 19, 20 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे.
Table of Contents
पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Deputy Terminal Manager | 02 |
Duty Officer | 07 |
Junior Officer | 13 |
Customer Service Executive | 47 |
Ramp Service Executive | 12 |
Utility Agent and Ramp Driver | 17 |
Handyman | 119 |
Handywoman | 30 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Deputy Terminal Manager | Degree/MBA |
Duty Officer | Degree |
Junior Officer | Graduation, MBA, BE/ B.Tech in Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering |
Customer Service Executive | Degree |
Ramp Service Executive | ITI / Diploma |
Utility Agent and Ramp Driver | SSC |
Handyman | SSC |
Handywoman | SSC |
सविस्तर शिक्षणाची पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहावी.
पदाचे नाव व वयाची अट
पदांचे नाव | वयाची अट |
Deputy Terminal Manager | 55 वर्षे |
Duty Officer | 50 वर्षे |
Junior Officer | 28/35 वर्षे |
Customer Service Executive | 28 वर्षे |
Ramp Service Executive | 28 वर्षे |
Utility Agent and Ramp Driver | 28 वर्षे |
Handyman | 28 वर्षे |
Handywoman | 28 वर्षे |
वयाची अट, परीक्षा शुल्क व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्यामध्ये पाच वर्षाची सूट असेल तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट असेल. या भरतीसाठी पाचशे रुपये हे परीक्षा शुल्क करण्यात आलेले असून एस सी एस टी व एक्स सर्विस मॅन उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील पुणे येथे काम करावे लागेल.
निवड झाल्यानंतर उमेदवारांना पदानुसार वेतन वेगळे असून हे वेतन 22,530 रुपये ते 60 हजार रुपये पर्यंत आहे.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ALY56
Official website: http://www.aiasl.in/
How to apply for all India transport services recruitment..?
Air India Air Transport Services Limited Recruitment: या भरतीसाठी आपल्याला मुलाखत द्यावी लागणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर व वर दिलेल्या तारखेला वेळेवर उपस्थित राहावे. मुलाखतीस येत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावीत. अपूर्ण असलेले अर्ज किंवा कागदपत्रे यामुळे आपल्याला अडचण येऊ शकते त्यामुळे मुलाखती जाण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.