Aasam Bank Bharti: आसाम को ऑपरेटिव्ह अपेक्स बँक लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव हे सहाय्यक असून एकूण 120 रिक्त जागांसाठी ही भरती निघाली आहे. या भरतीसाठी आपण 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकता. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Assistant | मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवीधर(Any Degree) किमान 45% गुणांसह आणि संगणकाचे चांगले ज्ञान.(Computer Knowledge Required) | 120 |
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 21 ते 34 वर्षे पर्यंत असावे. उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत ग्राह्य धरले जाईल. या भरतीसाठी 650 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 18,730 रुपये ते 68,040 रुपये इतके वेतन मिळेल.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.recruitmentapexbankassam.com/apexbank/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/gDY15
ऑफिशियल वेबसाईट: www.apexbankassam.com
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज वर दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्याला सादर करायचा आहे. हे अर्ज 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावे. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.