WhatsApp Group Join Now

Aarogya Vidnyan Bharti: महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान, नाशिक येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

Aarogya Vidnyan Bharti: महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असेल इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये एकूण 21 रिक्त जागा आहेत व यासाठी आपण 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकता.

पदाचे नाव रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावजागाशैक्षणिक पात्रता 
Professor0501) M.C.I./N.M.C मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून MD Farmalogy OR
02) PCI द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही Specialization मध्ये M. Ph.D सह. संबंधित Specialization मध्ये 
Associate Professor0601) M.C.I./N.M.C मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून MD फार्माकोलॉजी किंवा
02) PCI द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही Specialization मध्ये M. Ph.D सह. संबंधित स्पेशलायझेशन मध्ये
Assistant Professor07Medical Council of India द्वारे मान्यताप्राप्त कॉलेज/संस्थेतून वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर पदवी
MCI / NMC Basic  MET / MET मधील सुधारित Basic Course / सुधारित Basic Course वर्कशॉप + AETCOM / वैद्यकीय शिक्षणातील Basic Course मध्ये Training घेतलेले असावे
Senior Optometrist01B.Sc. ऑप्टोमेट्री
Tutor02B.Sc. (ऑप्टोमेट्री) / ऑप्टोमेट्री Diploma

परीक्षा शुल्क वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी 500 रुपये हे परीक्षा शुल्क असून, राखीव वर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क हे 300 रुपये असेल. निवड झालेल्या उमेदवारांना पंचवीस हजार रुपये ते दोन लाख 18 हजार दोनशे रुपये पर्यंत वेतन मिळेल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये काम करावे लागेल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर आपला अर्ज सादर करावा: रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/afoP6

ऑफिशियल वेबसाईट: https://muhs.ac.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकता किंवा समक्ष जाऊन आपले अर्ज सादर करू शकता. हे अर्ज पाठवत असताना आपले अर्ज 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील याची काळजी घ्यावी. या तारखेनंतर मिळालेल्या अर्जांचा व अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत पाठवा. अधिक माहितीसाठी कृपया सविस्तर जाहिरात वाचा.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes. Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs

Share this post:

Leave a comment