AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये एकूण 75 रिक्त जागा आहेत. वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी ही भरती आहे. त्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची सुरुवात हे 10 जानेवारी 2024 पासून होईल व अर्ज भरण्याची शेवटची तारीख हे 10 फेब्रुवारी 2024 असेल. तरी उमेदवारांनी या तारखा लक्षात ठेवून अर्ज भरावा.
Table of Contents
पदाचे नाव, पदसंख्या व वेतनश्रेणी
पदाचे नाव, पदसंख्या व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदाचे नाव | पद संख्या | वेतनश्रेणी |
वरिष्ठ सहाय्यक | 21 पदे | 36,000-1,10,000/- |
कनिष्ठ सहाय्यक | 54 पदे | 31,000-92,000/- |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ सहाय्यक(Accounts) | Graduate preferably B. Com. with Computer literacy test in MS Office AND 2 Years relevant experience in the concerned discipline |
वरिष्ठ सहाय्यक(Electronics) | Diploma in Electronics/Telecommunication/Radio Engineering AND 2 Years relevant experience in the concerned discipline |
वरिष्ठ सहाय्यक(OPERATIONS) | Graduate with LMV Licence Diploma in Management will be Preferred AND 2 Years relevant experience in the concerned discipline |
कनिष्ठ सहाय्यक | 10th Pass 3 years approved regular Diploma in Mechanical/ Automobile Fire with “Pass marks” (OR) 12th Pass (Regular Study) with “Pass marks” |
वयाची अट
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे यादरम्यान असावे. तसेच SC ST या प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे वयामध्ये सूट असेल, तर OBC उमेदवारांना 3 वर्षे व यामध्ये सूट असेल. उमेदवाराचे हे वय 30 डिसेंबर 2023 पर्यंत ग्राह्य धरले जाईल.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dTV08
अधिकृत वेबसाईट: https://www.aai.aero/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.aai.aero/)
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज भरण्यासाठी प्रथम रजिस्ट्रेशन करावे व ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडून त्यासाठी अर्ज करायचा आहे. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावे. तसेच फोटो व स्वाक्षरी यांची सॉफ्ट कॉपी ही सोबत ठेवावी, कारण अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे नसल्यास हा अर्ज भरला जाणार नाही. अर्ज भरण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचावी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख हे 10 फेब्रुवारी 2024 आहे.
AAI Recruitment: Airports Authority of India has released recruitment for various vacancies. There are total 75 vacancies in this. This recruitment is for the posts of Senior Assistant, Junior Assistant. Candidates have to apply online for that recruitment. The application will start from 10 January 2024 and the last date of application will be 10 February 2024. However, candidates should fill the application keeping these dates in mind.