WhatsApp Group Join Now

कोल्हापूर जिल्हा परिषद येथे क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या पदासाठी जागा. शेवटचे दोनच दिवस बाकी.

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर च्या एकूण दोन जागांची भरती निघालेली असून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा नसून हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहे. कंत्राटी पद्धतीने स्वयंरोजगार सहकार संस्था यांच्यामार्फत करण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी अधिकृत वेबसाईटवरील जाहिरात पहावे. हे आपले अर्ज 12 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत पोहोचतील याची नोंद घ्यावी.

पदांचे नाव: क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर / Clerk cum Data Entry Operator

जागा: 02

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.


अधिकृत वेबसाईट :

http://www.zpkolhapur.gov.in


अर्ज कसा करावा
*.अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आपण पोस्टाने किंवा समक्ष जाऊन आपला अर्ज सादर करू शकता.
*.जर आपण पोस्टाने अर्ज पाठवणार असाल तर तो 12 डिसेंबर 2023 पर्यंत पोहोचला पाहिजे.
*.अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी, कागदपत्रांसाठी कृपया जाहिरात पाहावी.

Share this post:

Leave a comment