HCL Recruitment: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी या पदाच्या 40 रिक्त जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपण हे अर्ज सादर करू शकता.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Graduate Engineer Trainee | सरकार/ UGC/ AIU/ AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थांमधील प्रत्येक संवर्ग/विषयासाठी आवश्यक पात्रता तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पात्रता पदवीमध्ये अर्जदारांना एकूण 60% गुण (SC/ST साठी 55%) असणे आवश्यक आहे. | 40 |
वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतनमान
या भरतीसाठी वयाची अट हे 28 वर्षे आहे. एससी एसटी प्रवर्गासाठी उमेदवारांना पाच वर्षाचे सूट आहे व ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट आहे.
या भरतीसाठी पाचशे रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे व वेतनमान नियमांनुसार असेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/qGM01
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/efwUX
ऑफिशियल वेबसाईट: https://www.hindustancopper.com/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हे अर्ज 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपण सादर करू शकता. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे जवळ ठेवावेत. ऑनलाइन पद्धतीने केलेलेच अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.