Naukari: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये एकूण 11 टक्के जागा असून हे अर्ज आपल्याला 30 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
Table of Contents
पदाची नावे व रिक्त जागा
पदाची नावे व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | जागा |
Senior Consultant (IT) | 01 |
Consultant | 04 |
Junior Consultant | 06 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Senior Consultant (IT) | 01. पदव्युत्तर पदवी Master Degree 02. अनुभव Experience |
Consultant | 01. पदव्युत्तर पदवी Master Degree 02. अनुभव Experience |
Junior Consultant | 01. पदवी Degree 02. अनुभव Experience |
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 50 हजार रुपये ते 1 लाख 75 हजार रुपये इतके वेतन मिळेल, तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथे काम करावे लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/lDHJL
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/ltGU6
Official website: https://nicforms.nic.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपला अर्ज सादर करू शकता. हे आज आपल्याला 30 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावे. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.
Naukari: Job opportunities are available for various vacancies in National Disaster Management Organization and online applications are invited from interested and eligible candidates. There are total 11 percent seats in this and we have to submit these applications by January 30, 2024. However, the application should be submitted as soon as possible.
No fee has been charged for this recruitment process. Selected candidates will get salary ranging from Rs.50 thousand to Rs.1 lakh 75 thousand, also selected candidates will have to work in New Delhi.
You have to apply online for this recruitment. For that you can submit your application by clicking on the link given above. We have to submit these today till 30th January 2024. Keep the required documents with you while filling the application form. Read the detailed advertisement before filling the application form.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.