IHMCT Silvassa Bharti: व्याख्याता आणि सहाय्यक व्याख्याता या पदांच्या जागांसाठी भरती निघाली असून ही भरती हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट सिलवासा येथे निघाली आहे. यामध्ये प्रत्येकी एक रिक्त जागा आहे. तरी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी हा अर्ज भरायचा आहे. हा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे. म्हणून हे अर्ज आपल्याला 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत.
Table of Contents
पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व्याख्याता म्हणजेच लेक्चर आणि सहाय्यक व्याख्याता म्हणजेच असिस्टंट लेक्चरर हे आहे. यामध्ये प्रत्येकी एक जागा आहे. असा एकूण दोन जागांसाठी ही भरती आहे.
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. शैक्षणिक पात्रता As per IHM&CT Recruitment Rule 2019 ही असेल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 47 हजार रुपये ते 60 हजार रुपये पर्यंत वेतन मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना सिल्वासा येथे काम करावे लागेल.
हा अर्ज आपल्याला या पत्त्यावर पाठवायचा आहे: IHM&CT, Karad
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/agwDJ
ऑफिशियल वेबसाईट: http://www.ihmsilvassa.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा:
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत अशांनी आपले अर्ज पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हे अर्ज दोन फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवा. तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत कारण अपूर्ण अर्ज असल्यास उमेदवार हा या भरतीसाठी अपात्र होईल. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
IHMCT Silvassa Bharti: Recruitment for the posts of Lecturer and Assistant Lecturer in Hotel Management and Catering Technology Institute Silvassa. Each of these has one blank space. However, those candidates who are interested and eligible have to fill this application. You have to fill this application in offline mode. Last date of application submission is 2 February 2024. So these applications should be sent to us on the basis that they will reach the given address by 2nd February 2024.
You have to apply offline mode for this recruitment. Candidates who are interested can submit their applications by post or in person. These applications are expected to arrive by February 2, 2024. Also the required documents should be attached along with the application because if the application is incomplete the candidate will be ineligible for this recruitment. Please see advertisement for more information.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.