WhatsApp Group Join Now

Shikshak Bharati: या जिल्हा परिषदेमध्ये होणार मोठी शिक्षक भरती

Shikshak Bharati: अनेक उमेदवार हे डी एड करून व योग्य ती पात्रता धारण करून शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे. उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. लवकरच सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक भरतीची सुरुवात होत आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये लवकरच शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे. याबाबतचे जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र या पोर्टलवर आलेले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मराठी, इंग्रजी, कन्नड, उर्दू या माध्यमात शिकवणाऱ्या जवळपास 468 शिक्षकांसाठी ही भरती असणार आहे. ही भरतीची प्रक्रिया या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या जवळपास 2,700 हून अधिक शाळा आहेत. त्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्याही मुलांच्या तुलनेत फार कमी आहे. कारण मागील सात वर्षापासून त्या शाळांमधील रिक्त पदांसाठी कोणती भरती निघाली नव्हती. शिक्षकांना विद्यार्थ्यांची नुकसान होते. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती घेऊन ही भरती करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी या शाळांमध्ये विविध माध्यमातून जसे की मराठी उर्दू कन्नड शाळातील रिक्त पदांचे बिंदू नामावली मागून घेऊन ती मागासवर्गीय पक्षाकडून फायनल करून घेतले आहे. या सर्वांसाठी महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी संजय जावीर, प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले त्यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले.

उमेदवारांना जिल्हा परिषदेची निवड करत असताना प्राधान्यक्रमात किती जिल्हा परिषदेचा पर्याय द्यायचा यावर कोणतेही बंधन नाही. गुणवत्ता यादी ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस त्या उमेदवारांना मिळतील. ही भरती जी आहे ते एकूण पदाच्या जवळपास 70 टक्के रिक्त पदांसाठी ही भरती असेल.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Official Website: https://zpsolapur.gov.in/

Shikshak Bharati: Many candidates are eagerly waiting for teacher recruitment after completing D.Ed and possessing proper qualification. It is a good opportunity for candidates. Teacher recruitment is starting soon in Solapur Zilla Parishad.

Solapur Zilla Parishad will start the recruitment of teachers soon. The advertisement in this regard has appeared on the portal of School Education Department. This recruitment is going to be for around 468 teachers teaching in Marathi, English, Kannada, Urdu medium in Solapur Zilla Parishad. It is being informed that this recruitment process will be completed by the end of this month i.e. by the end of February.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment