WhatsApp Group Join Now

ECIL Recruitment: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अकराशे रिक्त जागांसाठी भरती, या उमेदवारांसाठी मोठी संधी

ECIL Recruitment: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये एकूण अकराशे रिक्त पदे आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशन आणि फिटर या पदांच्या रिक्त जागा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी 275 रिक्त जागा आहेत, इलेक्ट्रिशन पदासाठी 275 आणि फिटर साठी 550 रिक्त जागा आहे. तरी जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत.

पदाचे नाव व पदांची संख्या (Name of the post and number of posts)

पदाचे नाव व पदांची संख्या यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदाचे नावजागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक275
इलेक्ट्रिशियन275
फिटर550

शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा (Educational qualification and age limit)

शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा तसेच परीक्षा शुल्क

या पदासाठी उमेदवार हा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ फिटर या ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे उमेदवार आयटीआय उत्तीर्ण आहेत असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. तसेच उमेदवाराचे वय हे 16 जानेवारी 2024 रोजी तीस वर्षापेक्षा कमी किंवा तीस वर्ष असेल तरच तो उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरू शकतो. त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट असेल तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात येईल. म्हणजेच एससी एसटी उमेदवार 35 वयापर्यंत पात्र आहे तर ओबीसी उमेदवार 33 वयापर्यंत या भरतीसाठी पात्र आहेत.
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? (How to apply for this recruitment..?)

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जावे. https://www.ecil.co.in/job_details_01_2024.php या लिंक ला क्लिक केल्यानंतर खालील इंटरफेस ओपन होईल.

ECIL Application

त्यानंतर Click here to apply या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आणखीन एक नवीन विंडो आपल्यासमोर ओपन होईल. यामध्ये आपणास टेम्पररी आयडी आणि डेट ऑफ बर्थ विचारला जाईल, हे दोन टाकल्यानंतर गेट डिटेल्स वरती क्लिक करायचे आहे.

ECIL Application

त्यानंतर ॲडवटाईजमेंट नंबर आणि पोस्ट अप्लाईड फोर या ड्रॉप डाऊन मधून ज्या पोस्टसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे ती पोस्ट सिलेक्ट करावे. त्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल, ऍड्रेस डिटेल, कॉलिफिकेशन डिटेल्स, एक्सपिरीयन्स ही सर्व माहिती भरून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

ECIL Application

ECIL Recruitment: Electronics Corporation of India has released a large recruitment for various posts and applications are invited from interested and eligible candidates for this recruitment. There are total eleven hundred vacancies in this. It has vacancies for Electronics Mechanic, Electrician and Fitter posts. There are 275 vacancies for Electronics Mechanic, 275 for Electrician and 550 for Fitter. However, those candidates who are interested should apply as soon as possible as the last date to apply is 16th January 2024. You have to fill these applications online.

Candidates for this post must have passed ITI in Electronics Mechanic/ Electrician/ Fitter trade. Candidates who have passed ITI can apply for this recruitment. Also the candidate can be eligible for this recruitment only if the age of the candidate is less than thirty years or thirty years as on 16 January 2024. Candidates above that age cannot apply for this recruitment.

There will be five years relaxation for backward category candidates while three years relaxation in age will be given for other backward category candidates. That means SC ST candidates are eligible up to 35 years of age while OBC candidates are eligible up to 33 years of age for this recruitment.
No examination fee will be charged for this recruitment.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment