BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये चार रिक्त जागांसाठी भरती निघाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती सफाई कामगार पदांच्या रिक्त जागांसाठी आहे. या भरतीसाठी आपण २ जानेवारी २०२४ पर्यंत सादर करू शकतो. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
पदाचे नाव: सफाई कामगार
रिक्त जागा: ०४
नोकरी करण्याचे ठिकाण: मुंबई
वय: उमेदवाराचे वय 22 ते 45 वर्षे पर्यंत असावे
शिक्षण: चौथी पास
अर्ज करण्याचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एच /पश्चिम विभाग, तळमजला दुसरी हसनाबाद लेन, खा, मुंबई ४०००५२
अधिकृत वेबसाईट: https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/dhy18
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. आपले अर्ज 2 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवा. या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा