WhatsApp Group Join Now

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पंधरा रिक्त जागांसाठी भरती

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तदर्थ वैद्यकीय अधिकारी या पदाच्या जागेसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. एकूण 15 रिक्त जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आलेले असून ही भरती मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी 29 डिसेंबर 2023 रोजी मुलाखत घेण्यात येईल.

पदाचे नाव: तदर्थ वैद्यकिय अधिकारी / Ad Hoc Medical Officer

शैक्षणिक अर्हता : MBBS, जर MBBS अर्हताधारक उपलब्ध न झाल्यास बीएएमएस अर्हताधारकामधून निवड करण्यात येईल.

रिक्त जागा: 15

वयाची अट:

शुल्क : शुल्क नाही

वेतन: 40,000/- रुपये ते 80,000/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्यचिकित्सक कायालय, नांदेड

नोकरी ठिकाण : नांदेड

ऑफिशियल वेबसाईट: https://arogya.maharashtra.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
ही भरती मुलाखत प्रक्रिया द्वारा पार पडणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी 29 डिसेंबर 2023 रोजी दिलेल्या पत्त्यावर म्हणजेच नांदेड येथे सकाळी ११ वाजता हजर राहावे. मुलाखतीसाठी हजर राहताना पात्र उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Share this post:

Leave a comment