WhatsApp Group Join Now

सोलापूर महानगरपालिकेत 226 विविध रिक्त पदांसाठी भरती- अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध अशा 226 रिक्त जागांसाठी निघालेल्या भरतीची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 ही होती. परंतु ही तारीख वाढवून 20 डिसेंबर 2023 करण्यात आलेली आहे. काही कारणास्तव आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे फायरमन पदासाठी उमेदवारांच्या वयोमर्यादितही वाढ करण्यात आलेली आहे. पूर्वी ही वयोमर्यादा  30 होती. परंतु आता नवीन माहितीप्रमाणे ही वयो मर्यादा 32 करण्यात आलेली आहे.

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेबर २०२३ आहे.

अधिक माहिती करिता कृपया PDF जाहिरात वाचावी.

पदाचे नावपर्यावरण संवर्धन अधिकारी, पशु शल्य चिकीत्सक/पशु वैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक, क्रीडाधिकारी, जीवशास्त्रज्ञ,महिला बालविकास अधिकारी,समाज विकास अधिकारी,आरोग्य निरीक्षक, स्टेनो टायपिस्ट,मिडवाईफ, नेटवर्क इंजिनिअर, अनुरेखक (ट्रेसर), सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर मोटार मेकनिक, कनिष्ठ श्रेणी लिपीकपाईप फिटर फिल्टर फिटरपंप ऑपरेटर, सुरक्षारक्षक, फायरमन, मुख्य अग्निशामक अधिकारी, सहाय्यक कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक उद्यान अधिक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ

एकूण पदसंख्या226 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – १८ वर्षे

खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – ३८ वर्ष

मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४३ वर्ष

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग – ₹१,०००/-

अन्य इतर सर्व प्रवर्गाकरीता – ₹९००/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख२० डिसेबर २०२३

अधिकृत वेबसाईटhttps://www.solapurcorporation.gov.in/

विविध पदांची नावे व त्यांची पदसंख्या ही खालील तक्त्यामध्ये दिलेली आहेत.

पदाचे नावपद संख्या 
पर्यावरण संवर्धन अधिकारी01
मुख्य अग्निशामक अधिकारी01
पशु शल्य चिकीत्सक/पशु वैद्यकीय अधिकारी01
उद्यान अधिक्षक01
क्रीडाधिकारी01
जीवशास्त्रज्ञ01
महिला बालविकास अधिकारी01
समाज विकास अधिकारी01
कनिष्ठ अभियंता07
सहाय्यक कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी01
सहाय्यक उद्यान अधिक्षक01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
आरोग्य निरीक्षक10
स्टेनो टायपिस्ट02
मिडवाईफ50
नेटवर्क इंजिनिअर01
अनुरेखक (ट्रेसर)02
सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
फायर मोटार मेकनिक01
कनिष्ठ श्रेणी लिपीक70
पाईप फिटर फिल्टर फिटर10
पंप ऑपरेटर20
सुरक्षारक्षक05
फायरमन35

विविध पदे व त्यांची वेतनश्रेणी हे खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.

पदाचे नाववेतनश्रेणी
पर्यावरण संवर्धन अधिकारी3-56100-177500 S-20
मुख्य अग्निशामक अधिकारी3-56100-177500 S-20
पशु शल्य चिकीत्सक/पशु वैद्यकीय अधिकारी3-56100-177500 S-20
उद्यान अधिक्षक41800-132300 S-15
क्रीडाधिकारी41800-132300 S-15
जीवशास्त्रज्ञ41800-132300 S-15
महिला बालविकास अधिकारी41800-132300 S-15
समाज विकास अधिकारी41800-132300 S-15
कनिष्ठ अभियंता38600-122800 S-14
सहाय्यक कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी29200-92300 S-10
सहाय्यक उद्यान अधिक्षक29200-92300 S-10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ29200-92300 S-10
आरोग्य निरीक्षक29200-92300 S-10
स्टेनो टायपिस्ट25.500-81100 S-8
मिडवाईफ25500-81100 S-8
नेटवर्क इंजिनिअर25500-81100 S-8
अनुरेखक (ट्रेसर)21700-69100 S-7
सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ19900-63200 S-6
फायर मोटार मेकनिक19900-63200 S-6
कनिष्ठ श्रेणी लिपीक19900-63200 S-6
पाईप फिटर फिल्टर फिटर19900-63200 S-6
पंप ऑपरेटर19900-63200 S-6
सुरक्षारक्षक18000-56900 S5
फायरमन15000-47600 S-1

Share this post:

Leave a comment