भारतीय रिझर्व बँक मध्ये अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदाच्या एकूण 18 जागांसाठी भरती निघालेली आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 22 डिसेंबर 2023 ही आहे.
पदांचे नाव: अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (MC) / Part-Time Medical Consultant (MC)
पात्रता:
01) कौन्सिल ऑफ इंडियाने अॅलोपॅथिक पद्धतीत मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
02) जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी असलेले अर्जदारही या पदासाठी अर्ज करू शकतात.
03) 02 वर्षे अनुभव
04) अर्जदाराचा दवाखाना किंवा राहण्याचे ठिकाण बँकेच्या दवाखान्यापासून 40 किमीच्या परिघात असावे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Regional Director, Human Resource Management Department, Recruitment Section, Reserve Bank of India, Mumbai Regional Office, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai – 400001.
Official Site : www.rbi.org.in
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज पोस्टाने किंवा समक्ष जाऊन आपण सादर करू शकता. अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व माहिती मिळवा.
https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=4350