WhatsApp Group Join Now

योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ही कामे पूर्ण करून घ्या

31 डिसेंबर म्हणजे 2023 या वर्षाचा अखेरचा दिवस आहे. तर काही अशी कामे आहेत जे आपल्या 31 डिसेंबर 2023 पूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे ज्यामध्ये अशा काही गोष्टींच्या आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, की जे तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण केला तर यामध्ये तुमचा फायदा होईल.

आधार अपडेट करून घ्यावे
युनिक आयडेंटिफिकेशन एथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI च्या वेबसाईट नुसार आधार कार्ड हे दर दहा वर्षाला अपडेट करणे गरजेचे आहे. तर ज्यांचे आधार कार्ड काढून दहा वर्ष झाले आहे अशा लोकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे. जर आपल्याला हे आधार कार्ड मोफत अपडेट करून घ्यायचे असतील तर 14 डिसेंबर 2023 पर्यंत आपण आपले आधार कार्ड मोफत अपडेट करून घेऊ शकता. आधार कार्ड बद्दल होणारे फसवणूक टाळण्यासाठी UIDAI ने दर दहा वर्षाला आधार अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

SBI होम लोन ऑफर
OSE तारण कर्जावर 65 बेस्ट पॉईंट ची सूट देत आहे. आपल्याला जर या सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर हे सवलत 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.यामध्ये होम लोन, NRI, नॉन सॅलरी लोन यावर ही स्कीम लागू आहे.

एसबीआयच्या SBI अमृत कलश योजनेचे अंतिम मुदत ही 31 डिसेंबर आहे
भारतीय बँक एसबीआय SBI म्हणजेच बँक ऑफ इंडिया ची एक योजना आहे तिचे नाव आहे अमृत कलश विशेष मुदत ठेव योजना म्हणजेच साध्या भाषेत आपण त्याला FD म्हणू शकतो. या योजनेत जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला ७.१० टक्के व्याज दराने व्याज मिळते या योजनेत आपल्याला गुंतवणूक करायचे असेल तर आपण 31 डिसेंबर पूर्वी गुंतवणूक करावी.

बँक लॉकर कराराची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2023 आहे

आरबीआय ने सांगितल्याप्रमाणे आपण जर एखादे बँक लॉकर करारनामा सबमिट केला असेल, तर पुन्हा एकदा आपल्याला तो अद्यावत करण्यासाठी बँक लॉकर च्या करारावर स्वाक्षरी करून तो परत सबमिट करणे गरजेचे आहे. तर आपण हे ३१ डिसेंबर पूर्वी करू शकता.

Share this post:

Leave a comment