पश्चिम-मध्य रेल्वे (West Central Railway)मध्ये तीन हजार पंधरा जागांसाठी मोठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदाची भरती आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. या तारखेपर्यंत आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Trade Apprentice
शैक्षणिक अर्हता : [01] 50% गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण [02] संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI)
रिक्त जागा:3015
वयाची अट: 14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क: 136/- रुपये [SC/ST/PWD/महिला – 36/- रुपये]
वेतन: नियमानुसार
नोकरी करण्याचे ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.wcr.indianrailways.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.
जाहिरात इथे क्लिक करून पहा: https://shorturl.at/bgACH
अर्ज कसा करावा..?
यासाठी आपण फक्त ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी https://www.wcr.indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करा. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाते. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.