नागपूर महानगरपालिकेमध्ये 81 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघालेली असून या संधीचा लाभ घ्यावा. ही भरती स्टाफ नर्स पदांच्या 81 जागांसाठी आहे. तरी महानगरपालिकेने पात्र उमेदवार कडून अर्ज मागवलेले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
पदाचे नाव: स्टाफ नर्स / Staff Nurse
शैक्षणिक पात्रता : जीएनएम कोर्स किंवा बी.एस्सी (नर्सिंग) व महाराष्ट्र नर्संग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य )
रिक्त जागा: 81
वय :38 वर्षांपर्यंत, मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षाची सूट असेल
शुल्क :परीक्षा शुल्क नाही
वेतनमान: वीस हजार रुपये
नोकरीचे ठिकाण: नागपूर
ऑफिशियल वेबसाईट: https://www.nmcnagpur.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता, त्यासाठी आपल्याला महानगरपालिकेच्या पोर्टल वरती जाऊन अर्ज सादर करायचा आहे. हा अर्ज 18 डिसेंबर 2023 पर्यंत आपण सादर करू शकता .अर्ज भरताना आवश्यक ते कागदपत्रे जोडावेत अधिक माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.