VNIT Nagpur Recruitment: विश्वेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,नागपूर मध्ये भरती निघाली असून यामध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो या पदाची एक रिक्त जागा आहे. या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत व पात्र आहेत अशा उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा आहे. किंवा हा अर्ज आपण दिलेल्या पत्त्यावर ही पाठवू शकता. हा अर्ज 29 मार्च 2024 पर्यंत पोहोचावा या हिशोबाने पाठवायचा आहे.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Junior Research Fellow (JRF) | M.Sc (भौतिकशास्त्र) पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान प्रथम श्रेणीसह (NET/GATE). |
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा |
Junior Research Fellow (JRF) | 01 |
परीक्षा शुल्क, वेतन मान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 31 हजार रुपये ते 35 हजार रुपये इतके वेतन दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी काम करावे लागेल.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा: Dr. B. R. Sankapal, Professor (Principal Investigator) Department of Physics, V.N.I.T. South Ambazari Road, Nagpur – 440010, Maharashtra.
Email ID: brsankapal@phy.vnit.ac.in
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/cmq01
ऑफिशियल वेबसाईट: https://vnit.ac.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे किंवा आपण वर दिलेल्या पत्त्यावरही अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावे. हे अर्ज 29 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवावे. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.