WhatsApp Group Join Now

UIICL Recruitment: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती

UIICL Recruitment: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून, यामध्ये 300 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2024 आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. कारण शेवटचे दोनच दिवस बाकी आहेत.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 2.भरतीसाठी राज्याच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान आवश्यक आहे.300

वयाची अट

उमेदवाराचे वय हे 30 सप्टेंबर 2023 रोजी २१ वर्षे ते 30 वर्षे या दरम्यान असावे. SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची सवलत असेल व OBC उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षाची सवलत असेल.

परीक्षा शुल्क

या भरती परीक्षेसाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये आहे तसेच SC, ST, PwBD उमेदवारांसाठी हे 250 रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण

या पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराला भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये नोकरी करावी लागू शकते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://uiic.co.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/ixDGU
ऑफिशियल वेबसाईट: https://uiic.co.in/

Also Read..

या भरतीसाठी अर्ज कसा करावा.?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपणास दिलेल्या वेबसाईटवर जायचे आहे. या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने केलेलेच अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

UIICL Recruitment: United India Insurance Company Limited has released a big recruitment, in which applications are invited from interested and eligible candidates for 300 vacancies. Last date for submission of online application is 6th January 2024. However, interested and eligible candidates should apply at the earliest. Because only two days are left.

Share this post:

Leave a comment