Oil India Limited: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी 26,600 ते 90,000 रुपये पर्यंत पगार मिळवा
Oil India Limited: दहावी पास व त्यासोबत कोर्स केले असतील, तर त्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. ऑईल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत ग्रेड 3 पदांच्या एकूण 421 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 … Read more