National high speed rail corporation limited Recruitment: सल्लागार व वरिष्ठ सल्लागार या पदासाठी भरती सुरू
National high speed rail corporation limited Recruitment: NHSRCL मध्ये विविध पदांच्या भरती सुरू असून यामध्ये सल्लागार व वरिष्ठ सल्लागार या पदांचा रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ईमेल द्वारे करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 व 26 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. पदाचे नाव व शैक्षणिक … Read more