Gondwana University Bharti: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे विविध पदांची भरती

Gondwana University Bharti

Gondwana University Bharti: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. यामध्ये एकूण सहा रिक्त जागा आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी व वॉर्डन या पदांच्या रिक्त जागा आहे. यासाठी लागणारी पात्रता ही पदानुसार वेगळे असून जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत … Read more