Indian Air Force Bharati: भारतीय हवाई दलामध्ये मोठी भरती
Indian Air Force Bharati: भारतीय हवाई दलामध्ये मोठी भरती निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून यासाठी लागणारी पात्रता खाली दिलेली आहे. यामध्ये अग्नीवीरवायू या पदासाठी या रिक्त जागा आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घेऊन लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 … Read more