PM Vishwakarma Yojana 2023: विश्वकर्मा योजना नोंदणी, व्याजदर, फायदे, पात्रता

PM Vishwakrma Yojana

PM Vishwakarma Yojana 2023: जर तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तो 17 सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे. ऑनलाइन नोंदणी अधिकृत वेबसाइटद्वारे केली जाऊ शकते. जाणून घ्या या योजनेसाठी कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे (Documents)आवश्यक आहेत आणि अर्जाची प्रक्रिया (Process)काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कारागीर, सुतार, लोहार, गवंडी इत्यादींसाठी पंतप्रधान विश्वकर्मा … Read more

या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार या बँकेतून पेन्शन, आरबीआय(RBI) ने दिली माहिती

रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार बंधन बँकेतून पेन्शन

सरकारी कामावरून जर आपण निवृत्त झाला असेल तर आपला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते ही पेन्शन आपल्याला राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मिळते. अलीकडेच महाराष्ट्र सरकार मध्ये पेन्शन मिळावे यासाठी खूप आंदोलन होत आहेत व कर्मचारी पेन्शन मिळावी यासाठी संपावर जात आहे परंतु या दरम्यान एक माहिती समोर येत आहे की, रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना बंधन बँकेतून … Read more

19 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पिक विमा

2023 या वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा काही शेतकऱ्यांचा ॲग्री पिक विमा हा त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या पिक विमा मध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे हा ॲग्री पिक विमा त्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झालेला नाही. तरी ज्या शेतकऱ्यांचा ऍग्री पिक विमा त्यांच्या खात्यावर … Read more

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक केली नसल्यास भरावा लागेल आता इतका दंड

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करणे हे आता गरजेचे झालेले आहे. तुम्ही कोणताही व्यवहार करत असाल तर त्यासाठी तुमचे आधार हे पॅनला लिंक असणे गरजेचे आहे. तुम्ही एखादी मालमत्ता किंवा जमीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमचे व तुम्ही ज्याच्याकडून ही मालमत्ता विकत घेणार आहे अशा दोघांचेही पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक … Read more

बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. सरकार लवकरच घेणार हा निर्णय.

बँकेमध्ये काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकरच मोठी खुशखबर देणार आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी जाहीर केले गेलेली आहे. परंतु प्रत्येक शनिवार सुट्टी मिळावी यासाठी सरकारकडे मागणी केलेली आहे आणि या मागणीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. चालू असलेले हिवाळी अधिवेशनामध्ये खासदार सुमित्रा वाल्मिकी यांनी याबद्दल सरकारला विचारले असता याचे उत्तर … Read more

एक लाख कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर मिळणार

स्वतःच्या हक्काचे घर असावे असे प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते. तर आता लवकरच ही इच्छा पूर्ण होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाच्या वतीने विविध गृहनिर्माण योजना राबवल्या जातात. यावर्षी जवळपास एक लाख कुटुंबांना स्वतःचे घर मिळवून देण्याचे आवाहन गृहमंत्री अतुल सावे यांनी केले आहे. पुणे महामंडळाच्या वतीने आयोजित सदनिका संगणकीय सोडत कार्यक्रम … Read more

PM Kisan Scheme: या तारखेच्या दरम्यान शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेअंतर्गत चा सोळावा हप्ता

केंद्र सरकारच्या मोदी सरकार पी एम किसान सन्मान निधी या स्कीमच्या अंतर्गत मिळणारा पुढील हप्ता हा फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. PM Kisan Scheme 16th Installment: केंद्रातील मोदी सरकार गरिबांसाठी विविध अशा योजना राबवत असते. या योजनेमध्ये पी एम किसान सन्माननिधी स्कीम ही एक योजना आहे. या योजनेतून वर्षातून 6000 … Read more