SSC Recruitment: SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध पदांच्या 75,768 रिक्त जागांसाठी मोठी मेगा भरती निघालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपल्याला एसएससीच्या पोर्टल द्वारे करायचे आहेत.
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)
रिक्त जागा: 75,768
शैक्षणिक अर्हता: मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठाकडून मॅट्रिक म्हणजे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
वयाची अट: उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्ष दरम्यान असावे. SC/ST- ५ वर्षे सवलत ,OBC- ३ वर्षे सवलत
वेतन: कॉन्स्टेबल (जीडी) 18,000 ते 56,900
रायफल (जी) 21,700 ते 69,100
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://bit.ly/484Jg1v
ऑफिशियल वेबसाईट: https://ssc.nic.in/
परीक्षा शुल्क: १०० रुपये (जाहिरात पहावी)
SC/ST/ESM/Woman Candidate- शुल्क नाही
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपल्याला 31 डिसेंबर 2023 पूर्वी किंवा त्या दिवसापर्यंत करायचे आहे. हे अर्ज करत असताना लागणारे कागदपत्रे सोबत बाळगावीत. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.