Solapur Zilha bank Bharati: सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत करायचे आहेत.
तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वयाचे अट
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वयाचे अट यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
Clerk | 01. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी(Any Degree) 02. MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम | 22 ते 34 वर्षे |
Constable | किमान 10 वी Pass(SSC) | 21 ते 33 वर्षे |
Driver | 8 वी Pass (चार चाकी चलविण्याचा (TR/NT) परवाना आवश्यक) | 25 ते 40 वर्षे |
Security Guard | 7 वी Pass | 21 ते 45 वर्षे |
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरीचे ठिकाण
या भरतीसाठी 1180 रुपये हे परीक्षा शुल्क आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्रातील सोलापूर येथे काम करावे लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा:http://surbanksassociation.com/
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/kloBE
ऑफिशियल वेबसाईट: http://surbanksassociation.com/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. घरचा पण पाच फेब्रुवारी 2024 पर्यंत करू शकता. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे जवळ ठेवावी. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
Solapur Zilha Bank Bharati: Solapur District Urban Cooperative Bank has released a large recruitment for various posts and applications are invited from interested and eligible candidates. These applications are invited online. We have to do this application by 5th February 2024.
However, interested candidates should apply as soon as possible.
The exam fee for this recruitment is Rs 1180. Also the selected candidates will be given salary as per rules. After selection candidates will have to work at Solapur in Maharashtra.
Click here to apply online: http://surbanksassociation.com/
Click here to view the ad: https://shorturl.at/kloBE
Official Website: http://surbanksassociation.com/
You have to apply online for this recruitment. You can also do it at home till February 5, 2024. Keep the required documents close while filling the application form. Before filling the application, see the detailed advertisement.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.