SJVN Recruitment: SJVN Limited मध्ये ITI/ डिप्लोमा/ डिग्री प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी मोठी भरती निघाली असून यामध्ये जवळपास ४०० जागा आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या 400 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2024 आहे.
वयाची अट: १८ वर्ष ते ३० वर्षापर्यंत. SC/ST ५ वर्षे सूट, OBC ३ वर्षे सूट
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारतामध्ये कुठेही
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा: https://sjvn.nic.in
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/cqGI3
ऑफिशिअल वेबसाईट: https://sjvn.nic.in
जाहिरातीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
ITI Apprentices

Diploma Apprentices

Graduate Apprentices

अर्ज कसा करावा..?
अर्ज करण्यासाठी आपणास https://sjvn.nic.in या संकेतस्थळावर जावे लागेल
अर्ज हा फक्त Online Portal द्वारे करता येईल.
अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे जवळ बाळगावी.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2024 आहे.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.